Sanatan Audio Books

Sanatan Audio Books


Ashtavakra Gita Audio Book (Marathi)
 अष्टावक्र गीता (अष्टावक्र संहिता) हा मिथिला नरेश राजर्षी जनक व अष्टावक्र यांच्यातील संवाद म्हणजे अद्वैत वेदान्तावरील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. २० प्रकरणे आणि २९९ श्लोकांची ही गीता भगवद्गीतेएवढी प्रसिद्ध नसली तरीही वेदान्ताविषयीचा प्रकरण ग्रंथ म्हणून ही गीता विद्न्मान्य आहे.
Download Ashtavakra Geeta audio here

No comments:

Post a Comment